१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र Groups Apps

इयत्ता नववी संपूर्ण दिवाळी अभ्यास l Diwali Abhyas

दिवाळी अभ्यास  

Diwali Abhyas  

 दिवाळी अभ्यास Diwali Abyas म्हटल कि आता सुट्टीत पण अभ्यास ; पण मित्रानो या सुट्टीत दिवाळीअभ्यासाची पर्वणीच घेऊन आली आहे Minishala. या सुट्टीमध्ये दिवाळी अभ्यास करून भरपूर सराव करा आणि दिवाळी अभ्यास सोडवून हुशार व्हा.
 

दिवाळी अभ्यास Diwali Abyas मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा 

Minishala अंतर्गत दिवाळी अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या basic गोष्टींचा सराव होणार आहे त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

दिवाळी अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक 

Minishala अंतर्गत विद्यार्थांना इयत्तेनुसार अगदी योग्य दिवाळी अभ्यास Diwali Abyas देण्यात आला आहे.दिवाळी अभ्यास Diwali Abyas सोडवल्यास विद्यार्थांना अभ्यासाची योग्य दिशा मिळेल.

दिवाळी अभ्यास - नववी

क्र. अभ्यास दिवस अभ्यास डाऊनलोड
 

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال