दिवाळी अभ्यास
Diwali Abhyas
दिवाळी अभ्यास Diwali Abyas म्हटल कि आता सुट्टीत पण अभ्यास ; पण मित्रानो या सुट्टीत दिवाळीअभ्यासाची पर्वणीच घेऊन आली आहे Minishala. या सुट्टीमध्ये दिवाळी अभ्यास करून भरपूर सराव करा आणि दिवाळी अभ्यास सोडवून हुशार व्हा.
दिवाळी अभ्यास Diwali Abyas मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा
Minishala अंतर्गत दिवाळी अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या basic गोष्टींचा सराव होणार आहे त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
दिवाळी अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक
Minishala अंतर्गत विद्यार्थांना इयत्तेनुसार अगदी योग्य दिवाळी अभ्यास Diwali Abyas देण्यात आला आहे.दिवाळी अभ्यास Diwali Abyas सोडवल्यास विद्यार्थांना अभ्यासाची योग्य दिशा मिळेल.
दिवाळी अभ्यास
क्र. | इयत्ता | डाऊनलोड |
---|---|---|
1 | पहिली संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
2 | दुसरी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
3 | तिसरी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
4 | चौथी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
5 | पाचवी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
6 | सहावी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
7 | सातवी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
8 | आठवी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
9 | नववी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
10 | दहावी संपूर्ण दिवाळी अभ्यास | डाऊनलोड |
Tags
Diwali_Abhyas