इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा बारावा: साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा बारावा "साम्राज्याची वाटचाल" हा पाठ मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस यांचे योगदान, आणि मराठी सत्तेचा ऱ्हास यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचा कालानुक्रम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करते.
साम्राज्याची वाटचाल - प्रश्न १: एका शब्दात लिहा
प्रश्न १: एका शब्दात लिहा
साम्राज्याची वाटचाल - प्रश्न २: घटनाक्रम लिहा
प्रश्न २: घटनाक्रम लिहा
२) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व
३) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला
२) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला (१८१८)
३) आष्टीची लढाई (१८१८)
साम्राज्याची वाटचाल - प्रश्न ३: लिहिते व्हा
प्रश्न ३: लिहिते व्हा
२) पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव-तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या.
३) भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची उभारणी केली.
४) त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली.
५) राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले.
२) फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित करून या फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले.
३) इंग्रजांवर मात करून मुघल बादशाहाला पुन्हा गादीवर बसवले आणि इ.स. १७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार पाहिला.
४) गनिमी काव्याची युद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला.
२) खंडेरावांच्या निधनानंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला.
३) त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले.
साम्राज्याची वाटचाल - प्रश्न ४: मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे
प्रश्न ४: मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे-चर्चा करा
१) महादजी शिंदे यांच्यासारखा पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला.
२) नेतृत्वगुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही.
३) मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली.
४) उत्तर व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला.
५) याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला आणि त्यांनी आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा बारावा: साम्राज्याची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा बारावा: साम्राज्याची वाटचाल यामध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस यांचे योगदान, आणि मराठी सत्तेचा ऱ्हास यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि ऐतिहासिक घटनांचा कालानुक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इतिहास अभ्यास साहित्य आणि इतिहासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी इतिहास स्वाध्याय, साम्राज्याची वाटचाल, धडा बारावा स्वाध्याय, 7वी इतिहास स्वाध्याय, इतिहास अभ्यास, साम्राज्याची वाटचाल प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Swadhay, Iyatta Satavi Itihas guide, स्वाध्याय PDF, Maratha empire, Ahilyabai Holkar, Mahadji Shinde
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: