१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26)

पायाभूत चाचणी 2025 शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका

पायाभूत चाचणी 2025 शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका

पायाभूत चाचणी 2025 शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरपत्रिका व PDF डाउनलोड (सर्व इयत्ता)

प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केले आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन प्रक्रियेला मुल्यांकन देण्यासाठी पायाभूत चाचणी उपयुक्त ठरते. ही मार्गदर्शिका शिक्षकांना मदत करते. पायाभूत चाचणी इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेसारखी नसून विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती तपासते.

पायाभूत चाचणी 2025 शिक्षक मार्गदर्शिका (सर्व इयत्ता) – Click Here

पायाभूत चाचणी 2025-26 शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका PDF (मराठी माध्यम)

पायाभूत चाचणी 2025 उत्तरपत्रिका :- 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारनंतर मराठी विषयाची उत्तरपत्रिका उपलब्ध होईल. खालील लिंकवरून डाउनलोड करा.

PAT 1 मराठी उत्तरपत्रिका डाउनलोड करा. Click Here

पायाभूत चाचणी उत्तरपत्रिका PDF नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 5.00 वाजता उपलब्ध होईल. काही जिल्ह्यांमध्ये शाळांच्या सुट्ट्या असल्याने पायाभूत चाचणी नंतरच्या तारखेला घेण्यात येऊ शकते.

सर्व विषयांची उत्तरपत्रिका 12 ऑगस्ट 2025 रोजी उपलब्ध होईल.

📚 Std & Subject PDF List

Std Subject उत्तरसूची
Previous Post Next Post

نموذج الاتصال