१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी मराठी पाठ 24: कापणी चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: कापणी स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: कापणी स्वाध्याय

कापणी - प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?
कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
आ) पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?
पिके कापायला आल्यावर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते.
इ) पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?
पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते.
ई) कवयित्रीने 'हिंमत धरा' असे का म्हटले आहे?
कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून कवयित्रीने 'हिंमत धरा' असे म्हटले आहे.
उ) कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?
कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे.

कापणी - प्रश्न २: कवितेच्या ओळी पूर्ण करा

प्रश्न २: कवितेच्या ओळी पूर्ण करा

अ) आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा.
शेत पिवये धम्मक, आली कापनी कापनी. आता धारा ते हिंमत, इय्ये ठेवा पाजवुनी.
आ) हातातली गोफण खाली ठेवा деле. शेतीतील कापणीच्या प्रक्रियेचे कवितेतून वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, कवितेच्या ओळी पूर्ण करणे, आणि समानार्थी शब्द यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि शेतीच्या मेहनतीची जाणीव येथे उपलब्ध आहे. ही कविता शेतीच्या प्रक्रियेची ओळख करून देते.

कीवर्ड्स: कापणी, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, कविता, शेती, समानार्थी शब्द

Previous Post Next Post

نموذج الاتصال