इयत्ता सातवी मराठी कविता: श्रावणमास स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील कविता "श्रावणमास" ही श्रावण महिन्याचे सौंदर्य, निसर्गाचे बदल, आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचे काव्यात्मक वर्णन करते. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, समानार्थी शब्द, आणि संवाद लेखन यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी निर्माण करण्यास मदत करते.
श्रावणमास - प्रश्न १: प्रसंग आणि घडामोडी
प्रश्न १: खालील प्रसंगी काय घडते ते लिहा
| प्रसंग | काय घडते |
|---|---|
| पहिला पाऊस आल्यावर | पहिला पाऊस आल्यावर मातीच्या सुगंध दरवळतो, हवेत गारवा निर्माण होतो, सारी सृष्टी प्रफुल्लीत होऊन जाते, लहान मुले पहिल्या पावसात भिजून पावसाचा आनंद घेतात. पहिला पाऊस साऱ्या सृष्टीला हवा हवासा वाटतो. |
| सरीवर सारी कोसळल्यावर | सरीवर सरी कोसळल्यावर नदी नाले तुडूंब भरून वाहू लागतात. शेतीच्या कामाला वेग येतो. प्राणीमात्रांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. |
श्रावणमास - प्रश्न २: निरीक्षण
प्रश्न २: निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल
२) अचानक आकाश काळ्या ढगांनी भरून जाते.
३) श्रावण महिन्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
४) क्षणात सूर्य ढगामागून डोकावतो.
५) श्रावण महिन्यातील उन्हे हे कोवळी असतात.
श्रावणमास - प्रश्न ३: तक्ता पूर्ण करा
प्रश्न ३: खालील तक्ता पूर्ण करा
| प्रकार | कवितेत आलेली नावे |
|---|---|
| प्राणी | १) हरीण, पाडस, खिल्लारे |
| पक्षी | १) बगळे, पाखरे |
| फुले | १) पारिजातक, केवडा, सोनचाफा |
श्रावणमास - प्रश्न ४: नादमय ओळी
प्रश्न ४: ‘सुंदर बाला या फुलमाला’ या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा
२. तरुशिखरांYUवर, उंच घरांवर
३. उतरुनि येती अवनीवरती
४. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी
श्रावणमास - प्रश्न ५: अर्थाच्या ओळी
प्रश्न ५: कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा
श्रावणमास - प्रश्न ६: भाव व्यक्त करा
प्रश्न ६: कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा
खेळूया शब्दांशी
खेळूया शब्दांशी
२) स्त्रिया – ललना
३) आकाश – नभ
४) मेघ – जलद
५) गुराखी – गोप
६) पृथ्वी – अवनी
७) वृक्ष – तरू
८) मुख – वदन
९) राग – रोष
खेळ खेळूया
खेळ खेळूया
| शब्द | समानार्थी शब्द |
|---|---|
| मस्तक | डोके |
| कचरा | कच |
| रात्र | रजनी |
| पाणी | नीर |
| जनता | लोक |
| मुलगी | कन्या |
| पुढारी | नेता |
| दिनांक | तारीख |
| पक्षी | खग |
| आकाश | गगन |
| डोळे | नयन |
| आश्चर्य | विस्मय |
लिहिते होऊया
लिहिते होऊया
| वैशाख | श्रावण |
|---|---|
| १) वैशाख महिन्यात कडक उन असते. | १) श्रावण महिन्यामध्ये हवेत गारवा असतो. |
| २) नदी नाले सुकून जातात. | २) नदीनाले भरून वाहतात. |
| ३) पाण्याअभावी पशु-पक्षांचा जीव कासावीस होतो. | ३) पशु-पक्षांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. |
| ४) सगळीकडे ओसाड जमीन दिसते. | ४) सर्व धरती हिरवीगार होऊन जाते. |
चला संवाद लिहुया
चला संवाद लिहुया
छत्री: अरे पाऊस दादा मी तुला काही अडवत नाही, मी फक्त माझा मालक म्हणजे माणसे भिजू नयेत एवढीच काळजी घेते.
पाऊस: पण मी वर्षांतून ४ महिने धरतीवर येतो, सारे पशु-पक्षी सारी सृष्टी माझ्या सरींतून न्हाऊन निघते मग माणसांनी पण मनमुराद भिजून घ्याव.
छत्री: अरे पाऊस दादा, ही माणसे जर तुझ्या सरींमध्ये भिजली तर ती आजारी पडतील आणि त्यांचे आरोग्य बिघडेल.
पाऊस: हो तुझे म्हणणे देखील बरोबर आहे. पण मला सांग तू माझ्या सरींमध्ये माणसाचं रक्षण करताना तू तर चिंब भिजून जातेस.
छत्री: खर सांगू वर्षभर मला अडगळीच्या खोलीत पडून राहून कंटाळा येतो तुझ्या सरींमध्ये भिजल्यावर मला आनंद मिळतो.
पाऊस: असं होय!
छत्री: तू माझी काळजी करू नको, तू या साऱ्या सृष्टीला अनमोल अशा पाण्याचा पुरवठा करत रहा. मी या माणसांचे संरक्षण करण्याचे काम करते.
पाऊस: हो, आपण दोघांनीही आपापली काम चोखपणे पूर्ण करूयात.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
इयत्ता सातवी मराठी कविता: श्रावणमास स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी मराठी विषयाची कविता: श्रावणमास यामध्ये श्रावण महिन्याचे सौंदर्य, निसर्गाचे बदल, आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचे काव्यात्मक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, समानार्थी शब्द, आणि संवाद लेखन यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, श्रावणमास, कविता स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, श्रावणमास प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: