१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी मराठी पाठ 18:वदनी कवळ घेता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी पाठ: वदनी कवळ घेता स्वाध्याय

इयत्ता सातवी मराठी पाठ: वदनी कवळ घेता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या मराठी विषयातील पाठ "वदनी कवळ घेता" ही अन्नाचे महत्त्व आणि अन्न वाया घालवू नये यावर आधारित कथा आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावण्यास आणि भाषिक कौशल्य वाढवण्यास मदत करते।

वदनी कवळ घेता - प्रश्न १: श्रुतीची नाराजी

प्रश्न १: श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा

३१ डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली; कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही; म्हणून ती नाराज झाली.

वदनी कवळ घेता - प्रश्न २: आईचा राग

प्रश्न २: आई श्रुतीवर का रागावली?

श्रुतीने अनेक अन्नपदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागावली.

वदनी कवळ घेता - प्रश्न ३: नववर्षाचा संकल्प

प्रश्न ३: श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला?

या पुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार नाही, हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला.

वदनी कवळ घेता - प्रश्न ४: अर्थ लिहा

प्रश्न ४: खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा

मुखी घास घेता करावा विचार। कशासाठी हे अन्न मी सेविणार।।

जेवताना, तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की, पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे.

वदनी कवळ घेता - प्रश्न ५: योग्य/अयोग्य कृती

प्रश्न ५: खालील कृती योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा

अ) वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्या वेळी अनुजाने स्वत:च्या डब्यातील पोळीभाजी तिला दिली. - योग्य
आ) राजेंद्र सतत बाहेरचे जंकफूड खातो. - अयोग्य
इ) यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. - अयोग्य
ई) आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. - योग्य
उ) पीटर जेवताना खूपच बडबड करतो. - अयोग्य
ऊ) रूपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. - योग्य

FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल।

हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा। स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!

स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा।

आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल। खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी मराठी पाठ: वदनी कवळ घेता स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी मराठी विषयाचा पाठ: वदनी कवळ घेता यामध्ये अन्नाचे महत्त्व आणि अन्न वाया घालवू नये यावर आधारित कथा आहे। या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, विश्लेषण, आणि भाषिक व्यायाम यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मराठी साहित्याची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे। Iyatta Satavi Marathi Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा।

कीवर्ड्स: इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय, वदनी कवळ घेता, पाठ स्वाध्याय, 7वी मराठी स्वाध्याय, मराठी अभ्यास, वदनी कवळ घेता प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Marathi Swadhay, Iyatta Satavi Marathi guide, स्वाध्याय PDF, अन्नाचे महत्त्व, संकल्प

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर मराठी अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال