१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26) C-TET केंद्रप्रमुख टेस्ट्स

इयत्ता सातवी भूगोल धडा ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवीच्या भूगोल विषयातील धडा ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे यामध्ये समोच्च रेषा, भूरूपे, आणि त्यांचे नकाशावरील वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि समोच्च रेषांचा उपयोग यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना या संकल्पना समजण्यास मदत करते.

प्रश्न १: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

१) समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?
पर्यटक, गिर्यारोहक, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक, भटकंती करणारे.
२) समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?
१) समुद्रसपाटीपासून एखाद्या ठिकाणाची उंची.
२) संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप.
३) शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल?
१) सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील जागा निवडण्यासाठी.
२) मळ्याच्या शेतीसाठी डोंगरउतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी.
३) पावसाच्या पाण्याच्या संथ किंवा वेगवान प्रवाहाचा अंदाज बांधण्यासाठी.
४) प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते?
समोच्चतादर्शक नकाशाच्या साहाय्याने.

प्रश्न २: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार ............... असतो.
तीव्र
२) नकाशावर समोच्च रेषा ............... चे प्रतिनिधित्व करतात.
समान उंचीच्या ठिकाणांचे
३) ............... तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
समोच्च रेषां
४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे ............... तीव्र असतो.
उतार

प्रश्न ३: खालील नकाशातील भूरूपे ओळखा

१) नदी खोऱ्याचा मैदानी प्रदेश
२) डोंगराळ/पर्वतीय प्रदेश
३) शिखर

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता सातवी भूगोल धडा ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता सातवी भूगोल धडा ११ चा स्वाध्याय: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे यामध्ये समोच्च रेषा, भूरूपे, आणि त्यांचे नकाशावरील वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे आणि समोच्च रेषांचा उपयोग यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि भौगोलिक संकल्पनांची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

कीवर्ड्स: इयत्ता सातवी भूगोल, समोच्च रेषा नकाशा, भूरूपे, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 7वी भूगोल स्वाध्याय, मराठी अभ्यास, समोच्च रेषा, उतार, 7वी भूगोल गाइड pdf, Maharashtra board geography

संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर भूगोल पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

1 Comments

Previous Post Next Post

نموذج الاتصال