इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा lGanesh Utsav Quiz l Minishala Quiz

minishala
गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा गणेश उत्सवा निमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. (80%)  गुण मिळालेल्या सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.24 सप्टेंबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.


 प्रश्नमंजुषा कालावधी

 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर
प्रतीक्षा संपली...! आपले प्रमाणपत्र तयार आहे.खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावे.
प्रमाणपत्र डाऊनलोड















16 Comments

  1. Sar prmanptra thoda lavkar nahi modi shakat ka sar sar 17tarkheparyan jyanni pariksha dili tyance प्रमाणपत्र 18tarkhela द्या सर प्लीज

    ReplyDelete
  2. सर माझे नाव गीता तम्माराया बगले आहे मला गणेश उत्सव प्रश्नमंजुषा मध्ये 96 % पडलेले आहे सर मोठा गट माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर

    ReplyDelete
  3. Sir my name prajakta santosh Divekar
    Mala 100 marks padale ahet
    Mi kavathekar prashale ya school madhye ahe
    Sir mala praman patra kadhi milel
    Please sanga na

    ReplyDelete
  4. Hello sir I am Priyanka Satyawart Maurya.mi he test khup vela dile Pan mala Mark yayla nahi

    ReplyDelete
  5. सर मी प्रिया कहाटे मला ८४ टक्के ‌‌मिलाले आहे मी न्यू हायस्कूल लासुर स्टेशन मध्ये आहे

    ReplyDelete
  6. सर प्रिया८४ टक्के

    ReplyDelete
  7. Sar aaj srtifiket midnar hote kadhi midnar

    ReplyDelete
  8. Sir me kal test sodvali mala 92 mark aahe.

    ReplyDelete
  9. Sir maz nav shravan sukhdev wahatule me kal test sodvali mala 92/ padle

    ReplyDelete
  10. Madam mAz certificate ajun nahi aale

    ReplyDelete
  11. Sar cartifiket galeri mdhe kase save karave sanga

    ReplyDelete
  12. Name sandesh balasaheb shinde
    Sar mi test sodvli hoti mala 100||
    Mark padle hote tari maz
    Certificate bhetla nahi
    Lavkar certificate pathva sar

    ReplyDelete
  13. Sir maz name Roshni Bhagwat tupare z p h s massjog ta kaij deet beed mala 96/aahet maz parmanptr kadhi denar aahet so please lovekar sanga I am waiting for pramanpatra 🙏

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال