इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा- खुला गट lGanesh Utsav Quiz l Minishala Quiz

minishala
गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा गणेश उत्सवा निमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. (80%)  गुण मिळालेल्या सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.24 सप्टेंबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.

 प्रश्नमंजुषा कालावधी

 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर
प्रतीक्षा संपली...! आपले प्रमाणपत्र तयार आहे.खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावे.
प्रमाणपत्र डाऊनलोड

3 Comments

  1. Hi my name is priti laxman walunj maghi Mark nahi disat

    ReplyDelete
  2. माझी कन्या कु. पुर्वा राहुल सोनवणे हिला 100 मार्क मिळाले आहेत , पण सर्टिफिकेट मिळाले नाही कृपया बघावे...

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال