इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

शिक्षकदिन प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र डाऊनलोड l ShikshakDin Pramanpatra l Minishala Quiz l GK

 

TEACHERS DAY

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

सर्वांना शिक्षक दिनाच्या हर्दिक शुभेच्छा...! 



    शिक्षक दिन भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते आपल्या गुरुला.आपली आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे तसेच त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करत असतो.आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे.कळत नकळत आपण आपल्या शिक्षकांकडून अभ्यासचे व जीवनाचे धडे घेत असतो.आणि आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा शिक्षक दिनानिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.

 प्रश्नमंजुषा कालावधी

 2 सप्टेंबर ते 3० सप्टेंबर

rakshabandhan minishala

लहान गट प्रमाणपत्र डाउनलोड

टीप: >
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.


डाउनलोड



rakshabandhan minishala

मोठा गट प्रमाणपत्र डाउनलोड

टीप: >
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.


डाउनलोड



rakshabandhan minishala

खुला गट प्रमाणपत्र डाउनलोड

टीप: >
खालील लिस्ट मध्ये वर्णानुक्रमे नावे दिली आहेत.त्यातील आपले नाव शोधून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावे.
अशाच टेस्ट मध्ये आपण सहभाग घेऊ इच्छिता का? हे खालील कॅमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आम्ही नक्कीच याचा विचार करून नवीन प्रश्नमंजुषा तयार करू.


डाउनलोड



24 Comments

  1. Princi kishor bramhane ka to name hi nhi he isme lahan gtatun pariksha dili hoti

    ReplyDelete
  2. Aal aahe sar princi kishor bramhane che प्रमाणपत्र and nice प्रमाण पत्र सर

    ReplyDelete
  3. माझं सर्टिफिकेट आलं नाही

    ReplyDelete
  4. अशा स्पर्धा ज्ञानवर्धक आणि बुध्दीवर्धक असतात म्हणून मला खूप आवडतात
    तुम्ही अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद
    मला आणखी अशाच स्पर्धेत भाग घ्यायला आवडेल 🙏🙏💐💐👍
    धन्यवाद!!!

    ReplyDelete
  5. सर प्रमाणपत्राचा काय उपयोग

    ReplyDelete
  6. माझे (Jayashri kale ) रक्षा बंधन व शिक्षक दिन प्रश्न मंजुषा प्रमाणपत्र आले नाही. मी खुला गट स्पर्धा यात सहभागी होती.

    ReplyDelete
  7. सर माझं शिक्षक दिन प्रश्नमंजूषा सर्टिफिकेट आलं नाही प्लिज पाठवा.

    ReplyDelete
  8. माझं certificate नाहि आहे लिस्ट मध्ये

    ReplyDelete
  9. माझे प्रमाणपत्रा वरील नाव चुकलेले आहे. Pratibha Nishani Patil ऐवजी Pratibha Nishani Patil असे पाहिजे . दुरुस्ती करून मिळावे..

    ReplyDelete
  10. माझे नाव चुकले आहे . प्रमाणपत्रावर प्रतिभा निशाणी पाटील असें झाले आहे .प्रतिभा बुधाजी पाटील असे पाहिजे होते.

    ReplyDelete
  11. Digambar Asaram chavan ya नावाचे सर्टिफिकेट आले नाही कृपया पाठवून देणे

    ReplyDelete
    Replies
    1. कंमेंट बघत असेल तर खुला गट मध्ये सहभाग नोंदवला अजून सर्टिफिकेट आले नाही कृपया पाठवणे प्रतिसाद मिळत नसेल तर रिस्पॉन्स येणार नाही

      Delete
  12. अशा प्रकारे स्पर्धा घेत जा

    ReplyDelete
  13. २क्षाबंधन आणि शिक्षक दिन प्रमाणपत्र आले नाही
    पाठवा

    ReplyDelete
  14. मा झे प्रमान पत्र आले नाही पिल्स पाठवा

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال