इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा - मोठा गट lGanesh Utsav Quiz l Minishala Quiz

minishala
गणेश उत्सवा निमित्त प्रश्नमंजुषा गणेश उत्सवा निमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ते सोडवून तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.तसेच नवीन शिकायला सुद्धा मिळेल. 

प्रश्नमंजुषा कोणासाठी? 

यामध्ये ३ गट आहेत. लहान विद्यार्थी गट ,मोठा विद्यार्थी गट आणि खुला गट असे गट असणार आहेत.यात गटानुसार सर्वजण भाग घेऊ शकतात. 

प्रमाणपत्र मिळेल का? 

हो नक्कीच प्रमाणपत्र मिळेल. (80%)  गुण मिळालेल्या सर्वाना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.24 सप्टेंबर नंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकता.

 प्रश्नमंजुषा कालावधी

 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर
प्रतीक्षा संपली...! आपले प्रमाणपत्र तयार आहे.खालील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावे.
प्रमाणपत्र डाऊनलोड

22 Comments

  1. Replies
    1. Good morning sir sir mi nitin jadhav 10th class from takhsashila vidaylaya Nashik road. sir mi motha gat madhe pariksha dili ahe mala 92% parsent milalele ahet.ani maz abhinandan pan kel ahe😎😎😎😎😊😊😊😊 thanks for you sir.💐💐💐💐💐💐💐💐💐

      Delete
    2. Sir mala 84. Padale Raj ghuge phone. No. 9699664955

      Delete
  2. सर माझे नाव महेक नबी शेख आहे मला 98 गुण मिळाले आहेत

    ReplyDelete
  3. सर माझे नाव कृतिका अरुण पाटील माला 94 गुण मिराले आहेत

    ReplyDelete
  4. सर माझे नाव रोहित डिगांबर शिंदे आहे मला ९८ गुण मिळाले

    ReplyDelete
  5. सर मला 96 गुण आहेत आणि मी प्रश्नमंजुषा लहान गटात सोडवली आहे माझं नाव गजानन शशिकांत कुलकर्णी हे आहे.

    ReplyDelete
  6. Hi sir my self Sanskruti Baliram jagtap l got 💯/💯 in today's test

    ReplyDelete
  7. Hi sir mi test sodavli ahe pan maze mark disat nhi yet

    ReplyDelete
  8. Mi test sodavli pan maze marks nahi disat

    ReplyDelete
  9. सर्वाना प्रमाणपत्र मिळणार आहे.

    ReplyDelete
  10. Replies
    1. Hi sir majhe nav shruti Devrao Dhekane aahe mala 86 mark milale aahe




      Delete
    2. Sir, I Am Dhanashri Dnyanoba Biradar
      From Sant Jijabai Kanya vidyalay School ,Dehu
      Sir, MI Test Sodavli Pan Marks Disat Nahit

      Delete
  11. Sir mi savri sachin more ani mla 80% milale...certificate kevha bhetanar aahe...

    ReplyDelete
  12. Sir mi Rushikesh shinde mala 100%. Milale aahet certificate kadhi bhetnar

    ReplyDelete
  13. सर मी ते सोडवली आहे पण माझे गुण दिसत नाही

    ReplyDelete
  14. Sir mala 89 padle sir 🙏💐💐

    ReplyDelete
  15. Hi.... Mi diksha shantaram Rokade mala test motha gat ya madhye 100%100 maks milale ahe mi 8th class madhye shikat ahe thank 😊

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال