१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
🔥 NEW
📘 दैनिक पाठ टाचण
इयत्ता १ ली ते ८ वी
नवीन अभ्यासक्रमानुसार • अध्ययन निष्पत्तीनुसार
🚀 टाचण तयार करा
💬 शिक्षक Group Join करा

इयत्ता पाचवी मराठी पाठ 10: रंग जादूचे पेटीमधले चे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय

इयत्ता पाचवी मराठी - पाठ: रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय

प्रश्न १: एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) हिरवे राघू कोठे उडत आहेत?
हिरवे राघू आभाळात उडत आहेत.
आ) निर्झर कोठून व कसे वाहतात?
निर्झर डोंगरातून खळखळ वाहतात.
इ) चित्रातील भिंती कशा तयार होतात?
नेमक्या चार रेषांमध्ये चित्रातील भिंती तयार होतात.
ई) पाऊलवाटेवरून कोण येते?
पाऊलवाटेवरून साखेसोबती येतात.

प्रश्न २: दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा

अ) इंद्रधनुष्यातील रंगांना ‘जादूच्या पेटीतील रंग’ असे का म्हटले आहे?
इंद्रधनुष्यामध्ये सात प्रकारचे रंग असतात. पावसाच्या थेंबातून जेव्हा प्रकाशकिरणे जातात, तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग तयार होतात.
आ) कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच-पाच गोष्टींची नावे लिहा.
पांढरा: पांढरा कागद, पांढरी गाय, पांढरा प्रकाश, पांढरा रुमाल, पांढरे पक्षी. निळा: निळे आकाश, निळी शाई, निळे पाकीट, निळा पेन, निळी पट्टी. हिरवा: हिरवे झाड, हिरवे पान, हिरवा शालू, हिरवी मिरची, हिरवा पोपट. लाल: लाल टोपी, लाल चोच, लाल पेन, लाल रुमाल, लाल शर्ट. काळा: शाई, धग, अंधार, शर्ट, इजार. जांभळा: वेल, जांभूळ, शर्ट, वांगे, कापड. रुपेरी: वाळू, चंद्र, मुकुट, साडी, चांदणे. तांबडा: रुमाल, टेबल, माती, साडी, शर्ट.
इ) तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे जास्त आवडतात? ते का आवडतात ते सांगा.
मला सोनेरी रंगाचे कपडे आवडतात कारण माझ्यावर सोनेरी रंग छान शोभून दिसतो.

प्रश्न ३: समान अर्थ शब्द

अ) आभाळ
गगन
आ) निर्झर
झरा
इ) घर
सदन

रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय - pahavi marathi

इयत्ता पाचवी मराठी पाठ: रंग जादूचे पेटीमधले यामध्ये इंद्रधनुष्याच्या रंगांचे जादुई वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, समानार्थी शब्द, आणि रंगांशी संबंधित गोष्टींची नावे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि रंगांचे सौंदर्य समजण्याची संधी येथे उपलब्ध आहे. ही कविता निसर्गाचे सौंदर्य शिकवते.

कीवर्ड्स: रंग जादूचे पेटीमधले, स्वाध्याय, pahavi marathi, इयत्ता पाचवी मराठी, प्रश्नोत्तरे, मराठी अभ्यास, इंद्रधनुष्य, रंग, समानार्थी शब्द

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर मराठी पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

Previous Post Next Post

نموذج الاتصال