१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक ६: नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ मधील "नियम सर्वांसाठी" हा पाठ सामाजिक नियम, अनिष्ट प्रथांचे निर्मूलन, आणि पर्यावरण रक्षण यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, सामाजिक मूल्ये, आणि कायद्याचे महत्त्व यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना सामाजिक जागरूकता वाढवण्यास मदत करते.

नियम सर्वांसाठी - प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

अ) आपले सामाजिक जीवन ............... आधारे चालते.
नियमांच्या
आ) स्वतंत्र भारताच्या संविधानाने ............... प्रथा नष्ट केली.
अस्पृशतेची
इ) चुकीच्या रूढी-परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला ............... येते.
उपेक्षा

नियम सर्वांसाठी - प्रश्न २: पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

प्रश्न २: पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

१) नियम का तयार करावे लागतात?
समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय येऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात.
२) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत?
आपल्या सामाजिक जीवनात ‘अहिंसा’ आणि ‘शांतता’ ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत.
३) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या?
‘गरिबी’ आणि ‘शिक्षणाचा अभाव’ या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत.

नियम सर्वांसाठी - प्रश्न ३: पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न ३: पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

अ) कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या?
१) जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली.
२) सती, बालविवाह यांसारख्या चालीरीतींवर कायद्याने बंदी घातली.
३) जादूटोणा, हुंडा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या.
४) बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घातली आहे.
आ) पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात?
१) आपण सर्वच बाबतींत निसर्गावर अवलंबून असतो.
२) आपल्या अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता ही निसर्गामुळेच होते.
३) आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेता यावा यासाठी साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते.

नियम सर्वांसाठी - FAQ आणि शेअरिंग

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास १: नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ चा पाठ: नियम सर्वांसाठी यामध्ये सामाजिक नियम, अनिष्ट प्रथांचे निर्मूलन, आणि पर्यावरण रक्षण यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, सामाजिक मूल्ये, आणि कायद्याचे महत्त्व यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याची संधी येथे उपलब्ध आहे. हा पाठ सामाजिक समानता आणि पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा देतो.

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, नियम सर्वांसाठी, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, नियम सर्वांसाठी प्रश्न आणि उत्तरे, सामाजिक नियम, अनिष्ट प्रथा, पर्यावरण रक्षण

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. नियम सर्वांसाठी स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग १ या विषयाचा आहे, ज्यामध्ये सामाजिक नियम आणि पर्यावरण रक्षण यांचे वर्णन आहे.

२. नियम का तयार करावे लागतात?

समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय येऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात.

३. कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या?

जातीभेद, अस्पृश्यता, सती, बालविवाह, जादूटोणा, हुंडा पद्धती, आणि बालकामगार यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या.

४. पर्यावरण रक्षणासाठी नियम का आवश्यक आहेत?

नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करून पुढील पिढ्यांना त्याचा उपभोग घेता यावा यासाठी पर्यावरण रक्षणाचे नियम आवश्यक आहेत.

Previous Post Next Post

نموذج الاتصال