१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
संकलित आकारिक प्रश्नपत्रिका रोजचा परिपाठ
PAT-1 उत्तरसूची (2025-26)

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन ५: मानवाची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: मानवाची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: मानवाची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ मधील "मानवाची वाटचाल" हा पाठ शक्तिमान व बुद्धिमान मानव, हातकुऱ्हाड, आनुवंशिकता, आणि स्वरयंत्र यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास, आणि शब्दकोडे यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना मानवी विकासाची जाणीव करून देण्यास मदत करते.

मानवाची वाटचाल हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

मानवाची वाटचाल इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
मानवाची वाटचाल प्रश्न उत्तर
मानवाची वाटचाल स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास मानवाची वाटचाल स्वाध्याय उत्तरे
Manvachi vatchal paachavi swadhyay prashn uttare
Manvachi vatchal prashn uttr
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

प्रश्न १: रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

अ) भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे ...................
मानव.
आ) शक्तिमान मानव प्रामुख्याने ................... मध्ये वस्ती करत होता.
गुहे.

प्रश्न २: प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) हातकुऱ्हाड कोणी बनवली?
हातकुऱ्हाड होमो इरेक्टस मानवाने बनवली.
आ) आनुवंशिकता म्हणजे काय?
माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात.

प्रश्न ३: विधानांची कारणे लिहा

अ) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.
  1. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते.
  2. बुद्धिमान मानवांच्या समूहांबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे, अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले.
आ) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.
  1. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते द्वानीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते.
  2. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच, त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.

प्रश्न ४: शब्दकोडे सोडवा

पुढील शब्दकोडे सोडवा. [हा तक्ता पाहण्यासाठी मोबाइल आडवा करा.]

आडवे शब्द:

  • 1.ताठ कण्याचा मानव: इरेक्ट
  • 2.ताठ कण्याच्या माणसाला __ निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते: अग्नी
  • 3.शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले: जर्मनी
  • 7.बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे __ काढू लागला: चित्रे
  • 9.__ म्हणजे बुद्धिमान: सॅपियन्स
  • 10.शक्तिमान मानवाने आपली हत्यारे __ पासून बनवली: दगड

उभे शब्द:

  • 1.कुशल मानव: हॅबिलीस
  • 4.कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा __ या देशाच्या परिसरात मिळाला: केनिया
  • 5.ताठ कण्याचा मानव __ सारखी हत्यारे बनवत असे: कुऱ्हाड
  • 6.बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये __ या नावाने ओळखले जाई: क्रोमॅग्नॉन
  • 8.शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून __ साधत असावा: संवाद

FAQ आणि शेअरिंग

मुलांनो, हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत WhatsApp, Facebook, किंवा ईमेलद्वारे शेअर करा. स्वाध्यायाची माहिती आवडल्यास खाली कमेंट करून सांगा!
स्वाध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
आपल्या अभिप्रायाने आम्हाला प्रोत्साहन मिळेल. खालील कमेंट विभागात आपले विचार लिहा!

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २: मानवाची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ चा पाठ: मानवाची वाटचाल यामध्ये शक्तिमान व बुद्धिमान मानव, हातकुऱ्हाड, आनुवंशिकता, आणि स्वरयंत्र यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास, आणि शब्दकोडे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मराठी अभ्यास साहित्य आणि मानवी विकासाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

मानवाची वाटचाल हा स्वाध्याय तुम्ही खालीलप्रमाणे देखील शोधू शकता:

मानवाची वाटचाल इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
मानवाची वाटचाल प्रश्न उत्तर
मानवाची वाटचाल स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास मानवाची वाटचाल स्वाध्याय उत्तरे
Manvachi vatchal paachavi swadhyay prashn uttare
Manvachi vatchal prashn uttr
5th parisar abhyas swadhyay prashn uttare

कीवर्ड्स: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास, मानवाची वाटचाल, स्वाध्याय प्रश्नोत्तरे, 5वी स्वाध्याय, मराठी अभ्यास, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव, आनुवंशिकता, हातकुऱ्हाड

संबंधित स्वाध्याय: इयत्ता पाचवीच्या इतर परिसर अभ्यास भाग २ पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी:

FAQ: मानवाची वाटचाल स्वाध्याय प्रश्नोत्तरे

१. मानवाची वाटचाल स्वाध्याय कोणत्या विषयाचा आहे?

हा स्वाध्याय इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग २ या विषयाचा आहे, ज्यामध्ये शक्तिमान व बुद्धिमान मानव, हातकुऱ्हाड, आनुवंशिकता, आणि स्वरयंत्र यांचे वर्णन आहे.

२. हातकुऱ्हाड कोणी बनवली?

हातकुऱ्हाड शक्तिमान मानवाने बनवली.

३. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात का आले?

शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण बुद्धिमान मानवांशी संघर्ष आणि पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यास असमर्थता.

४. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण का देऊ शकत होता?

बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र, जबड्याची रचना, आणि लवचिक जीभ विकसित झाल्याने तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.

Previous Post Next Post

نموذج الاتصال