इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा l Rakshabandhan prashnmanjusha l MINISHALA rakshabandhan quiz

रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 

Rakshabandhan Prashnmanjusha 

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृद्धिंगत होते.

रक्षाबंधन rakshabandhan निमित्त आपण प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.यामध्ये सर्व समावेशक असे प्रश्न असणार आहेत.त्यामुळे आपल्या ज्ञानात जास्त भर पडणार आहे.यातील काही प्रश्न आपणाला कदचित माहित पण असतील परंतु काही नवीन सुद्धा यातून नक्कीच शिकायला मिळेल. 

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोण सहभागी होऊ शकेल?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषा मध्ये कोणीही सहभागी होऊ शकेल.तशा वेगवेगळ्या links खाली पाहायला मिळतील.

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषाचे प्रमाणपत्र मिळेल का?

रक्षाबंधन rakshabandhan प्रश्नमंजुषेचे प्रमाणपत्र नक्कीच मिळेल.यासाठी किमान ९०% प्रश्नाची उत्तरे अचूक असावीत.आपण त्यासाठी प्रश्नमंजुषा कितीही वेळा सोडवू शकाल.प्रमाणपत्र २६ तारखेनंतर याचठिकाणी उपलब्ध होतील.आपले नाव व इतर माहिती आपण जसे टाकाल तशीच प्रमाणपत्रावर येणार आहे त्यामुळे माहिती अचूक लिहा.पुन्हा बदल करून प्रमाणपत्र दिले जाणार नाही.







23 Comments

  1. अतिशय छान सोपी सुटसुटीत व ज्ञान वाढविणारी अशीही लहान मुलांसाठी यांची प्रश्नमंजुषा असून खुल्या गटासाठी देखील ज्ञानवर्धक , मिश्र ,सोपे क ठीन मिश्र पद्धतीची प्रश्नमंजुषा उपयुक्त अशी बनविली आहे

    ReplyDelete
  2. अतिशय छान उपक्रम राबलात .मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होते .अनेक उपक्रम राबवावी

    ReplyDelete
    Replies
    1. खुप चांगला उपक्रम आहे. मी तुमचा आभार मानतो.

      Delete
  3. अतिशय सुंदर उपक्रम

    ReplyDelete
  4. खुप सुंदर उपक्रम आहे,

    ReplyDelete
  5. I practice old questions;but I realized, I can practice new questions

    ReplyDelete
  6. छान होती प्रश्नमंजुषा मला 100% मिळाले

    ReplyDelete
  7. प्रश्नमंजुषा ही डोक्याला च्यालना देणारी आहे.
    उपक्रम छान आहे.
    मिनीशाला चे खुप खुप आभार.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  8. प्रमाणपत्र कसे डाऊणलोड करायचे

    ReplyDelete
  9. प्रश्नमंजुषा खूप छान होते मला 92 टक्के मिळाले असेच उपक्रम पुढेही चालू ठेवा धन्यवाद

    ReplyDelete
  10. My name is Shruti somaji Nannaware Chincholi taluka tuljapur jilla osmanabad pin number 413601mala 96 percentage

    ReplyDelete
  11. Pls tell the steps to be followed for getting certificate.

    ReplyDelete
  12. प्रमाणपत्र कसे मिळवावे

    ReplyDelete
  13. विजय रंगराव कारंडे
    सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी
    काय करावे लागते.
    मी दोन वेळा प्रश्न मंजुषा सोडवून
    सबमिट केली आहे. तुमच्या लिस्ट
    मध्ये नाव दिसत नाही.

    ReplyDelete
  14. नमस्कार💐 आपला हा उपक्रम क्रम विद्यार्थ्यांसाठी खूपच उत्तम. माझ्या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा उपक्रमात सहभाग घेतला आणि प्रशस्तीपत्रक मिळविले आपण विद्यार्थ्यांसाठी असेच विविध उपक्रम राबवले तर खूप छानच!आणि माझ्या शाळेतील काही विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत, ती कशी मिळतील याचे मार्गदर्शन करा. आपले पुनश्च धन्यवाद!💐💐

    ReplyDelete
  15. Khup khup aabhar, mulana boost. KarnytasatiKkhup changla upakram

    ReplyDelete
  16. मला प्रमाणपत्र मिळणे नाही लिस्ट मध्ये माझं नाव नाही आल
    Mukesh Aapsing Pawara

    ReplyDelete
Previous Post Next Post

نموذج الاتصال