इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दुसरा: संविधानाची उद्देशिका स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा दुसरा "संविधानाची उद्देशिका" हा पाठ भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची रचना, तिची उद्दिष्टे, आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्ये यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि चर्चा यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राची जाणीव करून देण्यास मदत करते.
संविधानाची उद्देशिका - प्रश्न १: शोधा व लिहा
प्रश्न १: शोधा व लिहा
संविधानाची उद्देशिका - प्रश्न २: लिहिते होऊया
प्रश्न २: लिहिते होऊया
२) कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही.
३) नागरिकांना आपापल्या धर्मांचे पालन करण्याची मुभा असते.
४) नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.
२) हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म, इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत.
३) राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, हा त्यामागील उद्देश असतो.
२) या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे.
३) दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्यांवर मात करणे हा यामागील उद्देश आहे.
२) समाजामध्ये सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने व सन्मानाने वागले पाहिजे.
३) जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्कांचा सन्मान करील, तेव्हा समाजात व्यक्तीप्रतिष्ठा निर्माण होईल.
संविधानाची उद्देशिका - प्रश्न ३: तुमचे मत लिहा
प्रश्न ३: आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशाप्रकारे केला पाहिजे, तुमचे मत लिहा/सांगा
२) स्वातंत्र्याचा उपयोग करून समाजातील चांगल्या तसेच वाईट गोष्टींवर आपले विचार मांडावेत.
३) स्वातंत्र्याचा उपयोग करून सामाजिक मदत करावी.
४) स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्या मनाप्रमाणे वागणे योग्य नाही. आपल्याबरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे याची जाणीव सर्वांनी ठेवावी.
५) समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य देखील जपले गेले पाहिजे.
संविधानाची उद्देशिका - प्रश्न ४: संकल्पना स्पष्ट करा
प्रश्न ४: संकल्पना स्पष्ट करा
२) देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो.
३) संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते.
२) जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल.
३) सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान प्राप्त होतील.
४) व्यक्ती-व्यक्तीत उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय.
२) सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो.
३) सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना आहे.
४) ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले.
२) प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी भारतीय संविधानाने दिलेल्या आहेत.
३) या संधी उपलब्ध करून देत असताना नागरिकांत जात, धर्म, भाषा, प्रांत, इत्यादी बाबतींत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे.
संविधानाची उद्देशिका - प्रश्न ५: उद्देशिकेतील महत्त्वाच्या बाबी
प्रश्न ५: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे
२) आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत, याची हमी दिलेली आहे.
३) भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा दुसरा: संविधानाची उद्देशिका स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा दुसरा: संविधानाची उद्देशिका यामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची रचना, तिची उद्दिष्टे, आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्ये यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि चर्चा यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नागरिकशास्त्र अभ्यास साहित्य आणि संविधानाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी नागरिकशास्त्र स्वाध्याय, संविधानाची उद्देशिका, धडा दुसरा स्वाध्याय, 7वी नागरिकशास्त्र स्वाध्याय, नागरिकशास्त्र अभ्यास, संविधानाची उद्देशिका प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay, Iyatta Satavi Nagarikshastra guide, स्वाध्याय PDF, Indian Constitution Preamble, Fundamental Rights
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: