इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पहिला: आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयातील धडा पहिला "आपल्या संविधानाची ओळख" हा पाठ भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, आणि संविधानातील तरतुदी यांचे शैक्षणिक वर्णन करतो. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि चर्चा यांचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राची जाणीव करून देण्यास मदत करते.
आपल्या संविधानाची ओळख - प्रश्न १: संकल्पना स्पष्ट करा
प्रश्न १: पुढील संकल्पना स्पष्ट करा
आपल्या संविधानाची ओळख - प्रश्न २: चर्चा करा
प्रश्न २: चर्चा करा
२) स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता.
३) म्हणून भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली.
२) त्यांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला.
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. संविधान सभेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
४) भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ म्हणतात.
२) दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती करणे.
३) शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे.
४) दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे.
५) आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व बाबी देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असतात.
आपल्या संविधानाची ओळख - प्रश्न ३: योग्य पर्याय निवडा
प्रश्न ३: योग्य पर्याय निवडा
(अ) अमेरिका (ब) भारत (क) इंग्लंड (ड) यांपैकी नाही
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ब) डॉ. राजेंद्रप्रसाद (क) दुर्गाबाई देशमुख (ड) बी.एन. राव
(अ) महात्मा गांधी (ब) मौलाना आझाद (क) राजकुमारी अमृत कौर (ड) हंसाबेन मेहता
(अ) डॉ. राजेंद्रप्रसाद (ब) सरदार वल्लभभाई पटेल (क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ड) जे.बी. कृपलानी
आपल्या संविधानाची ओळख - प्रश्न ४: तुमचे मत लिहा
प्रश्न ४: तुमचे मत लिहा
२) दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा.
३) उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना.
इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात.
२) या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
२) संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते.
३) सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो.
४) नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते.
FAQ आणि शेअरिंग
FAQ आणि शेअरिंग
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा पहिला: आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता सातवी इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा धडा पहिला: आपल्या संविधानाची ओळख यामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, आणि संविधानातील तरतुदी यांचे शैक्षणिक वर्णन आहे. या स्वाध्यायात प्रश्नोत्तरे, संकल्पना स्पष्टीकरण, आणि चर्चा यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नागरिकशास्त्र अभ्यास साहित्य आणि संविधानाची जाणीव करून देण्याची संधी येथे उपलब्ध आहे. Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay PDF आणि गाइड डाउनलोड करा.
कीवर्ड्स: इयत्ता सातवी नागरिकशास्त्र स्वाध्याय, आपल्या संविधानाची ओळख, धडा पहिला स्वाध्याय, 7वी नागरिकशास्त्र स्वाध्याय, नागरिकशास्त्र अभ्यास, आपल्या संविधानाची ओळख प्रश्न आणि उत्तरे, Iyatta Satavi Itihas Nagarikshastra Swadhay, Iyatta Satavi Nagarikshastra guide, स्वाध्याय PDF, Indian Constitution, Dr. Ambedkar
संबंधित स्वाध्याय: इयत्ता सातवीच्या इतर इतिहास आणि नागरिकशास्त्र अभ्यास पाठांचे स्वाध्याय शोधण्यासाठी: