इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषयांवरील टेस्ट
बोधकथा रोजचा परिपाठ
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी 2 संकलित चाचणी 1 संकलित चाचणी २ वर्णनात्मक नोंदी स्कॉलरशिप सराव पेपर प्रश्नमंजुषा ५ वी स्कॉलरशिप ८ वी स्कॉलरशिप परिपाठ प्रमाणपत्र Groups Apps

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा | महापरीनिर्वाण दिन

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी अनेक प्रश्न दिले गेले आहेत. 
  • सर्व प्रश्न त्यांच्या जीवनावर आधारित आहे. 
  • प्रश्नमंजुषा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. 
  • प्रश्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आहेत.
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास मिळालेले मार्क दिसून येतील. 
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर सर्वांना आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे. 
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी प्रश्न मध्ये जवळजवळ 30 प्रश्न दिलेले आहेत. 
  • प्रश्नांविषयी काही सूचना असतील तर त्या आपण निश्चितपणाने सांगा, त्या लक्षात घेऊन योग्य बदल करण्यात येईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा अधिक अचूक करण्याचा प्रयत्न असेल.
  • काही प्रश्न आपल्यासाठी नवीन असतील तर पेपरच्या शेवटी प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत त्याचा सराव करून प्रश्न सोडवू शकाल.

उत्तरे पहा.

प्रमाणपत्र  सर्वांना मिळणार आहे . प्रश्नमंजुषा सोडवून झाल्यावर काही तासात खालील डाऊनलोड प्रमाणपत्र हे बटन दाबून आपले नाव सर्च करा व यापुढील डाऊनलोड बटनावर क्लिक करून प्रमाण पत्र PDF स्वरुपात डाऊनलोड करून घेता येईल.


आपल्या सूचना नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. काही बदल किंवा नवीन प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा. प्रश्नमंजुषा अधिक दर्जेदार होण्यास नक्कीच मदत होईल.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जीवनावर आधारित प्रश्न उत्तरे


Questions and Solutions

Post a Comment

Previous Post Next Post

نموذج الاتصال